Latest Lokmat News Update | डब्बू रतनानीच्या कॅलेंडवर Bold अंदाजात झळकणार Manushi Chhillar | Lokmat

2021-09-13 14

[4:36 PM, 1/18/2018] Vinay Thikana: नवीन वर्ष सुरू झाले आहे आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही बॉलिवूडचे प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानी यांनी बॉलिवूड स्टार्ससह आपल्या कॅलेंडरसाठी फोटोशूट केले. यासाठी २४ सेलिब्रेटींची निवड करण्यात आली होती. यात शाहरूख खान, काजोल, अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय यांसारख्या सेलिब्रेटींचा समावेश आहे. त्याचबरोबर अलीकडेच देशाला मिस वर्ल्डचा किताब पटकावून देणारी मानुषी छिल्लरही यात झळकणार आहे. त्यात तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळेल. ऐश्वर्या राय बच्चन देखील या कॅलेंडरसाठी खूप उत्सुक आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews